Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात विधासभा निवडणुकीपूर्वी MVA मध्ये CM चेहऱ्याला घेऊन खटपट, पृथ्वीराज चव्हाणांच्या जबाबावर संजय राऊतांच्या इशारा

Webdunia
शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (12:37 IST)
महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन खटपट सुरु आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा सादर करण्याच्या कोणत्याही निर्णयाला नाकारले. याउलट शिवसेना युबीटीने सांगितले की, लवकरच सीएम उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. 
 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्ष व्दारा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याची अशी कोणती परंपरा न्हवती. ते म्हणाले की, पहिले देखील विपक्षी दलांनी विधानसभा निवडणूक दरम्यान कधी पण सीएम उमेदवाराची घोषणा केली नाही. यावेळी वेगळे होणार नाही. तसेच अजून सत्तेत असलेल्या पक्षाजवळ कोणताही सीएम उमेदवार नाही आहे. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः निवडणूक अभियानाचे नेतृत्व करतील तर ही वेगळी गोष्ट आहे. 
 
तसेच सोबतच संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या पाटनर्सला  इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ''निवडणूक लढवतांना कोणतेही मतभेत व्हायला नको. आपल्याला एक राहून काम करायचे आहे. युती मध्ये स्वतःला मोठ्या भावाच्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. तिघी दलांनी एकजूट होऊन निर्णय घ्यायला हवे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

Accident: जगद्गुरू कृपालूजी महाराजांच्या मुलीचा अपघाती मृत्यु

LIVE: महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांवर सस्पेन्स कायम,मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांवर सस्पेन्स कायम, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जिंकूनही काँग्रेसचा पराभव

आमदारांच्या घरांची तोडफोड करणाऱ्या आणखी सात जणांवर पोलिसांनी केली कडक कारवाई

पुढील लेख
Show comments