Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री क्षेत्र सप्तशृंगी गड : मंदीर अजून सात दिवस बंद

Webdunia
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील भगवती मंदिराच्या शिखरावर  दरड काढण्याचे काम २१ ते २७ जून असे सात दिवस सुरू राहाणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी देवीचे दर्शन सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संस्थांच्या वतीने कळवली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
 
सप्तशृंगी गडावर पायऱ्यांच्या बाजूला १२ जून रोजी दरड कोसळली होती. मात्र संरक्षक बसविण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये दोन मोठे दगड अडकल्याने अनर्थ टळला होता. राज्यातील विविध भागातून येणाया भाविकांना व पर्यटकांना देवी दर्शनाची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्या पायरीजवळ देवीची प्रतीमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. या आगोदर सुद्धा अनेकदा दरड कोसळल्या आहेत. मात्र त्यातून जीवित हानी होवू नये म्हणून शासनाने या ठिकाणी जाळ्या बसविल्या होत्या. त्यामुळे कोसळणारी दरड या जाळ्यात अडकते. त्यामुळे होणारा मोठा धोका टाळला. 

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments