Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंधुदुर्ग येथे अपघातात मृत पावलेल्या तीन वर्षीय मुलीचे गुपचूप अंत्यसंस्कार, पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर

Webdunia
शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (14:31 IST)
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे पोलिसांनी तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार या  मुलीचा दोन आठवड्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता, 
 
ज्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती. पोलिस अधिकारींनी सांगितले की, मुलीला चिरडणाऱ्या डंपर ट्रकच्या चालकाला अपघात घडवून आणल्याच्या तसेच पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 
 
तसेच मुलीचे आई-वडील छत्तीसगडमधील स्थलांतरित कामगार आहेत. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातानंतर ट्रकचालक, त्याचा सहाय्यक आणि मुलीच्या पालकांनी मृतदेह पुरला. माहिती मिळताच जिल्हा पोलिसांनी तपास सुरू केला आणि न्यायालयाच्या परवानगीने मृतदेह कबरीतून बाहेर काढला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणूक निकालांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

निवडणूक निकालांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

प्रियंका गांधींनी 4 लाखांहून अधिक फरकाने निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मतदारांचे आभार

पुढील लेख
Show comments