Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भूमिका बदलणाऱ्या भेकड प्रवृत्तीला सामान्य लोक त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहाणार नाही -- शरद पवार

Webdunia
सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (08:23 IST)
काही आमदारांनी महायुतीत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 30 ते 32 आमदारही गेले आहेत. शरद पवार यांचीच ही खेळी असल्याचा आरोप होत आहे. या सर्व आरोपांना शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या सोशल मीडिया कार्यशाळेच्या कार्यक्रमात एक प्रकारे उत्तर दिले आहे. भाजपसोबत गेलेल्यांनी पक्ष फोडला नसून त्यांनी पक्षांतर केले असल्याचं सांगत  पवारांनी, “राजकारणामध्ये सत्याची कास सोडून, कोणी दमदाटी करत आहे म्हणून भूमिका बदलणाऱ्या भेकड प्रवृत्तीला सामान्य लोक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहाणार नाही.” असा इशारा दिला आहे.
 
महायुतीत सहभागी होत अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री झाले आहेत. तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आठ आमदारही मंत्री झाले आहेत. या सर्वांना तुरुंगात जाण्याची भीती होती, त्यामुळे या भेकड प्रवृत्ती भाजपच्या दावणीला जाऊन बसल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

NEET PG : NEET-PG परीक्षेची तारीख जाहीर,ऑगस्ट मध्ये या दिवशी होणार परीक्षा

ठाणे : 9 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करून हत्या, काही तासांतच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सर्व पहा

नवीन

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments