Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपकडून व्यंगचित्र मालिकेतून शरद पवार यांच्यावर टीका

Webdunia
शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (16:15 IST)
भाजपा महाराष्ट्राने ‘रम्याचे डोस’ या व्यंगचित्र मालिकेतून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शिकवण कोणाची” या शिर्षकाखाली महाराष्ट्र भाजपाने पवरांवर बोचरी टीका केली. दोन मुलांमध्ये संवाद दाखवत पवारांवर निशाणा साधला आहे. पहिला मुलगा म्हणतो, “दिल्लीसमोर झुकणार नाही” म्हणतायत, साहेब.

<

नमस्कार मंडळी,
तुम्हा-आम्हापैकी एक असलेला रमेश उर्फ 'रम्या' पुढील काही दिवस आघाडी सरकार व त्यांच्या मित्र पक्षांवर असलेल्या प्रेमाची उजळणी करणार आहे. आपल्या प्रेमाचे डोस पाजण्यासाठी '#रम्याचेडोस' च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे.

नक्की वाचा!@NCPspeaks@INCMaharashtra pic.twitter.com/oZy8rfxcaK

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 20, 2019 >शिवाय महाराजांच्या शिकवणीचे दाखले पण देतायत. त्यावर दुसरा मुलगा म्हणतो, “१९७८ ला पाठीत खंजीर, १९८७ ला दिल्लीची मनसबदारी आणि १९९९ला आधी फोडाफोडी आणि नंतर सत्तेसाठी इटलीचे मांडलिक या सगळ्यांत महाराजांची शिकवण मला तर दिसत नाहीये. ही औरंगजेबाची शिकवण तर नाही ना..?”
 
इटलीच्या मांडलिकांना दिल्लीचे वावडे!!
रम्या विचारतोय ही शिकवण कोणाची?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments