Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिर्डीत ५००च्या नोटांचा महापूर

Webdunia
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (17:05 IST)
शिर्डीत साईबाबांच्या दानपेटीत हजार पाचशेच्या नोटांचं प्रमाण चांगलच वाढले आहे.मागील काही  दिवसात दीड कोटी रुपयांपैकी सुमारे  1 कोटी 7 लाख रुपयांच्या नोटा हजार पाचशेच्या आहेत. एक हजार रुपयांच्या 5 हजार 500 तर पाचशे रुपयांच्या 11 हजार नोटा दान पेटीत मिळाल्या आहेत. त्यामुळे अनेक काळे पैसे धारक देवाच्या नावावर पैसे खपवत आहेत असे चित्र आहे.
 
संस्थानच्या वतीनं देणगी कक्षात जरी 1000 आणि 500च्या नोटा स्विकारणे बंद केले. मात्र  मंदिरातील दान पेट्यांमध्ये या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहेत.
 
दरम्यान, त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत आणखी जुन्या नोटा दान पेटीत मिळू शकतात. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी मंदिर प्रशासनाने मंदिर दान पेट्या बंद केल्या आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments