Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर

Webdunia
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (16:49 IST)
नाशिकपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला दणका दिला आहे. जिल्हा परिषद आणि  महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रचारसभेत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकीत जागावाटपात भाजपने विश्वासात घेतलं नाही, साधी चर्चाही केली आहे. उलट युती नसताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा फोटो, प्रचारात वापरत असल्याचा आरोप नाशिकचे युवा स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी  केला आहे. ग्रामीण भागात नोटाबंदी, शेतीमालाचे भाव तसंच कांद्याचे आंदोलनांबाबत भाजपविषयी नाराजी आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालप्रशिक्षण शिबिरावर दगडफेक

LIVE: डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेक

अर्थसंकल्प सादर होताच काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश

MRSAC च्या सहकार्याने उपग्रह आणि ड्रोनद्वारे पीक सर्वेक्षण करण्याचा सरकार करत आहे विचार

जेजुरी मंदीरात ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला

पुढील लेख
Show comments