suvichar

शिवसेनेचे राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2017 (09:10 IST)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावज शिवसेनेनं राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन केले.  सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, तसंच जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत सविस्तर माहिती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेनं हे आंदोलन केलं. तसंच लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणीही केली. यात नाशिक, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर,सोलापूर आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments