Dharma Sangrah

'डरकाळी फोडणारा वाघ' परतला

Webdunia
मंगळवार, 23 जानेवारी 2018 (09:12 IST)

डरकाळी फोडणारा वाघ ही शिवसेनेची मूळ निशाणी आहे.मात्र  काळाच्या ओघात वाघ काहीसा मागे पडलेला दिसतो. पुढे  शिवसैनिकांनी धनुष्य बाण हाती घेतले. पण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वाघ अंगठीरूपानं परतलाय. 

कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या कृष्णा पवळे या शिवसैनिकानं चक्क वाघाची अंगठी बनवलीय. खासदार अरविंद सावंत आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते सोमवारी या वाघाच्या अंगठीचं शिवसैनिकांना वाटप करण्यात आलं. वाघाच्या अंगठीमुळं शिवसैनिकांतला आत्मविश्वास आणखी बळावेल, असा विश्वास सावंत यांनी बोलून दाखवला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

महिला टी-20 मध्ये 4000 धावा पूर्ण करणारी मानधना पहिली भारतीय खेळाडू ठरली

श्री श्री रविशंकर यांच्या नेत्तृत्वाखाली 150 देशातील 1. 2 कोटी लोकांनी सामूहिक ध्यान केले

रशियन लष्करी जनरलची फिल्मी शैलीत हत्या, गाडीखाली स्फोटके ठेवली

पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता सरकार जारी करणार

पुढील लेख
Show comments