Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भिवंडीत भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडले मोठा राडा

Webdunia
भिवंडी येथील कालेर भागात मतदानाच्या वेळी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोर आले होते . दोन्ही बाजूनं जोरदार बाचाबाची झाली. त्यातूनच पुढे वाद वाढत गेल्यानं हाणामारी झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आज मतदानाला सुरू आहे.जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.काल शहापूर तालुक्यात पैसे वाटत असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे आज हा वाद उफाळून आला आहे. मात्र पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळवले असून सुरक्षा वाढवली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 106 गणांसाठी हे मतदान होत असून यामध्ये शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांत हे मतदान समवेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

सातारा : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगचा केला अवलंब

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

पुढील लेख
Show comments