Festival Posters

अमेरिकेच्या लष्करी तळावर गोळीबार, एकाचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 16 डिसेंबर 2024 (17:35 IST)
आता अमेरिकेत बंदूक हिंसाचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले असून यावेळी अमेरिकेच्या लष्करी तळावर गोळीबार झाला आहे. हे प्रकरण जॉर्जिया राज्यातील ऑगस्टा शहरात असलेल्या फोर्ट आयझेनहॉवर लष्करी तळाशी संबंधित आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
जॉर्जिया राज्यातील ऑगस्टा शहरातील फोर्ट आयझेनहॉवर लष्करी तळावर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. मात्र, मृताची ओळख पटलेली नाही.

अमेरिकेत (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) बंदूक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. अमेरिकेत कुठे ना कुठे गोळीबाराच्या घटना रोज समोर येत असतात. बंदूक हिंसा ही अमेरिकेतील एक अतिशय गंभीर समस्या आहे आणि ती बर्याच काळापासून चालू आहे. या समस्येने देशभरातील लोकांना हैराण केले आहे. सार्वजनिक ठिकाण असो की खाजगी जागा, अमेरिकेतील कोणतीही जागा बंदुकीच्या हिंसाचारापासून सुरक्षित नाही.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात आजपासून १४ दिवसांची जमावबंदी

ऑटो-टॅक्सी चालकांना ४,५०० शिक्षक मराठी शिकवतील; प्रताप सरनाईक यांची मोठी मोहीम जाहीर

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

अमेरिका-इराणमधील तणावाचा नवी मुंबई विमानतळावर परिणाम, सेवा पुन्हा सुरू होण्यास विलंब

ST चा प्रवास महागणार? मागील १० दिवसांत ४ वेळा डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; ३१० कोटींचा बोजा!

पुढील लेख
Show comments