Festival Posters

सापांच्या विषाचा तस्करीचा भंडाफोड

Webdunia
मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (17:28 IST)
पुण्यातील चाकणमधील खराबवाडी येथे एका फ्लॅटमध्ये सापांच्या विषाचा तस्करीचा भंडाफोड करण्यात आला आहे. यावेळी विक्रीसाठी ठेवलेले विष आणि तब्बल १२५ सापांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण पोलिसांनी ही कारवाई केली. एका २ बीएचके फ्लॅटमध्ये आरोपी व त्याची पत्नी दोन वर्षापासून राहत होते. या फ्लॅटमधून  ७० कोब्रा आणि सर्वात विषारी घोणस जातीचे ४५ साप पकडले आहेत. तसेच दोन बंद बाटलीत २५ ग्रॅम विषही यावेळी जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घतले असून, चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.   
 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Ahilyabai Holkar Jayanti 2026 Wishes In Marathi पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

रेल्वे स्टेशनवर वडा पाव आणि डोसा सध्या तरी महाग होणार नाहीत; रेल्वेने दरवाढ पुढे ढकलली; प्रवाशांना मोठा दिलासा

LIVE: ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

‘द हायवे मॅन ऑफ इंडिया’ नितीन गडकरी; ज्यांची विरोधी पक्षही करतात प्रशंसा

इबोलाची लक्षणे असलेल्या युगांडातील महिलेची चाचणी निगेटिव्ह, सतर्क राहा असे सरकारचे आवाहन

पुढील लेख
Show comments