Festival Posters

मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 8 जून 2017 (11:51 IST)

मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.  धनाजी चंद्रकांत जाधव (वय 45) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. तो   करमाळा तालुक्यातील वीट या गावचे रहिवाशी आहे. धनाजी जाधव हे शेतकरी संपात सहभागी झाले होते. कर्जबारीपणाला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली. जाधव यांच्यावर सावकार आणि बँकेचे कर्ज होते.  सदरची चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली आहे.  दरम्यान, गावकऱ्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांच्या विलीनीकरणावर शरद पवारांनी मौन सोडले; म्हणाले......

पश्चिम रेल्वेने विक्रम रचला, तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून ₹२०९.३० कोटी दंड वसूल केले

LIVE: मुंबई सेंट्रल येथे ६० दिवसांच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर परिणाम होणार

मुंबईत घरोघरी गॅस सिलिंडर चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली

ठाण्यातील 'भोंदू बाबा ने केली काळ्या जादूच्या नावाने १.६६ कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments