Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेऋत्य मान्सून कोकणात दाखल!

cyclone
Webdunia
शुक्रवार, 10 जून 2022 (20:25 IST)
मान्सूनच्या येण्याचे वेध सर्वांना लागले होते. गेले कित्येक दिवस राज्याच्या सीमेवर असणारा मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे.अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे नेऋत्य मान्सून अखेरआज कोकणात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. हवामान खात्यानं येत्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. अखेर आज मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, गोवा संपूर्ण भाग, आणि कर्नाटक आणि कोकणच्या काही भागात दाखल झाला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

जळगांव : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक, आतापर्यंत तिघांना अटक

राऊत सलीम-जावेदपेक्षा कमी नाहीत, मेंदूत रासायनिक असंतुलन...म्हणाले मुख्यमंत्री फडणविस

LIVE: महाराष्ट्रात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार

पालघर : चित्रपट पाहिल्यानंतर, भावाने हत्येची योजना आखत बहिणीची हत्या केली

पुढील लेख
Show comments