Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना रोखण्यात राज्य सरकार सपशेल फेल :दरेकर

Webdunia
गुरूवार, 1 एप्रिल 2021 (15:52 IST)
कोरोना रोखण्यात राज्य सरकार सपशेल फेल ठरले असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. कोरोनामुळे राज्याची परिस्थिती वाईट होत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन परिस्थिती पुर्वपदावर आणावी असे दरेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
 
केंद्र सरकारला, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला, आर्थिक आणि कृषी विभागाल विनंती करतो की महाराष्ट्राच्या परिस्थितीकडे लक्ष घालावे अशी विनंती करतो, कारण या सरकारचे आता सर्वसामान्य आणि महाराष्ट्राकडे लक्ष राहिलेलं नाही त्यांना फक्त सत्ता टिकवणे हेच लक्ष बनले आहे. म्हणून जनतेकडे लक्ष नसल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणावे अशी विनंती असल्याचे  दरेकर यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : भारतीय लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

ज्यांना बजरंगबली आवडत नाही त्यांनी पाहिजे तिथे जावे, महाराष्ट्रात गरजले योगी आदित्यनाथ

14 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली

जंगली हत्तीने हल्ला केल्याने वृद्धाचा मृत्यू

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विजय सोपा नाही

पुढील लेख
Show comments