Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजून पावसासाठी वाट बघावी लागणार

Webdunia
येत्या पाच दिवस वायव्य भारतात पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तरप्रदेशात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. महाराष्ट्रात मात्र येत्या 10 जूनपर्यंत पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.दरम्यान येत्या 6 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 8 तारखेपासून पश्चिम बंगालसह, ओदिशा, कर्नाटक या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र दिल्ली, हरियाणा या राज्यात मात्र पाऊस पडणार नाही.
 
पुढील पाच दिवस उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. या ठिकाणच्या तापमानात 2-4 डिग्रीपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मात्र येत्या पाच दिवसात नागालँड, मणीपूर, मिझारोम, त्रिपूरा, आसाम, मेघालय, केरळ, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर  5, 6, 7 जून या तिन्ही दिवशी केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, लक्षद्वीप या ठिकाणी काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भ, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा या ठिकाणी मात्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

संबंधित माहिती

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

पुढील लेख
Show comments