suvichar

विवाहीतेची आत्महत्या, सासरच्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

Webdunia
शुक्रवार, 14 मे 2021 (08:45 IST)
चारित्र्याच्या संशयासह पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल कु-हाडे, नाना कु-हाडे, सवडूबाई कु-हाडे,अनिल कु-हाडे,चंद्रकला गायकवाड ,शाकिला शिंदे (रा.जनार्दनस्वामी नगर,नांदूरनाका) अशी संशयीतांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी कु-हाडे या २४ वर्षीय विवाहीतेने  आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीत लग्नानंतर सासरच्या मंडळीने किरकोळ कारणातून मानसिक व शाारिरीक छळ केल्याचे म्हटले आहे. तसेच चारित्र्याच्या संशयासह पोल्ट्री फॉर्म टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत या मागणीवरून मारहाणीत तिचा दोन वेळा गर्भपात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

काँग्रेसचे बडे नेते व माजी केंद्रीय मंत्री केपी उन्नीकृष्णन यांचे निधन

धनंजय मुंडेंना लोकायुक्ताकडून क्लीन चिट

पुण्यात डिजिटल अरेस्टच्या प्रकार, नागरिकाला 10 कोटींना लुटले दोघांना अटक

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७४वे अधिवेशन उत्साहात संपन्न

मराठी अभिनेत्रीचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, मोदींना मदतीची हाक

पुढील लेख
Show comments