suvichar

दोन मुली आणि पत्नीला विष देऊन व्यावसायिकाची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:52 IST)

पुण्यातील शिवणे येथील  निलेश चौधरी या व्यवसायिकाने दोन मुलींना आणि पत्नीला विष दिले. तसेच स्वतः आत्महत्या केली आहे.  कर्जबाजारीपणा, नैराश्य या सगळ्याला कंटाळून सदरचे कृत्य केले आहे.   नैराश्यातून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट निलेश चौधरींच्या खिशात मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

निलेश चौधरी यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता.  त्यांनी पत्नी नीलम, मुलगी श्रिया आणि दुसरी मुलगी श्रावणी या तिघींना विष दिले. त्यानंतर पंख्याला दोरीने गळफास घेऊन स्वतःचेही आयुष्य संपवले.  निलेश चौधरी यांचा मृतदेह पोलिसांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तर त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींचे मृतदेह बेडरुममध्ये आढळले. या सगळ्यांच्या तोंडातून फेस बाहेर आला होता. चारही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments