Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

suicide
Webdunia
गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (15:40 IST)
सांगली जिल्ह्यात एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला गेला आहे.
 
वेळेवर पगार न झाल्यानं त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 
 
भीमराव हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. भीमराव शिरढोण गावाचे रहिवाशी आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

नाशिक दर्गा पाडण्याच्या नोटीसला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली

'सिंगल यूज प्लास्टिक बॉटल' वापरण्यावरील बंदी उठवली, उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या निषेधानंतर निर्णय मागे घेतला

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- मराठीला विरोध सहन केला जाणार नाही

महाराष्ट्रात शिक्षकांसाठी ड्रेस कोड असेल; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

AIMIM चीफ मुख्तार शेख कोण? दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली

पुढील लेख
Show comments