Dharma Sangrah

पुणे : सुप्रियाताईनी दिली लिफ्ट

Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (17:05 IST)

पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क आपल्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट दिली.  बसच्या संपानं त्रस्त असलेल्या प्रवाशांना सुप्रिया सुळेंनी दिलेल्या लिफ्टमुळे आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी प्रवाशांनी एसटी संपाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. सकाळच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी बस स्थानकावर प्रवाशांशीही त्यांनी बातचीत केली. त्यानंतर काही प्रवाशांना त्यांनी आपल्या गाडीतून लिफ्ट दिली.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवारांनी आपली धमक दाखवली: प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र

लज्जास्पद : डोंबिवलीतील पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

LIVE: महाराष्ट्रात फसवणूक करणाऱ्या बाबांची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली

२५० कोटी घेऊनही मेस्सीची केरळला पाठ; अर्जेंटिनावर 'फसवणुकी'चा आरोप, कायदेशीर कारवाईची तयारी!

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका! पेट्रोल ४५८, तर डिझेल ५०० पार; महागाईने सर्व विक्रम मोडल्याने जनता हवालदिल

पुढील लेख
Show comments