Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात विमानसेवेला स्थगिती

Webdunia
रविवार, 24 मे 2020 (14:11 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली उड्डाण सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केले आहे. परंतु, महाराष्ट्रामध्ये मात्र उड्डाण सेवा पुढची सूचना मिळेपर्यंत बंदच राहणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात विमान सेवेवर स्थगिती कायम राहणार आहे. येत्या  25 मेपासून देशात एअर इंडियासहीत अनेक विमान कंपन्यांनी देशांतर्गत सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे.  

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments