suvichar

आता स्वाईन फ्ल्यूमुळे होणाऱ्या मृत्यूचे संशोधन होणार

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (11:06 IST)

खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूमुळे होणाऱ्या मृत्यूचे संशोधन करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात 5 सदस्यीय समिती नियुक्त करावी. या समितीमार्फत स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यूची निश्चिती समिती करेल. त्याबरोबरच संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे देखील संशोधन समितीने करावे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. राज्यात गेल्या 7 महिन्यांत स्वाईन फ्ल्यूमुळे 338 मृत्यू झाले आहेत. त्यातील 5 जण राज्याबाहेरचे आहेत. सर्वाधिक मृत्यू नाशिक येथे झाले असून त्यांची संख्या 37 एवढी आहे. त्याखालोखाल पुणे महापालिका क्षेत्रात 31 तर ग्रामीण क्षेत्रात 23 मृत्यू झाले आहेत. 

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

मुंबईत मेट्रो आणि मोनोसोबत पॉड टॅक्सी धावणार,मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले

बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी अश्रू पुसताना दिसला! व्हिडिओ व्हायरल

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घ्या

समीर वानखेडे प्रकरणात एनसीबीकडून मोठा खुलासा, नवाब मलिक यांचा सहभाग नाही!

पुढील लेख
Show comments