Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे ठाकरेंचंच,…”

Webdunia
शुक्रवार, 8 जुलै 2022 (15:07 IST)
भाजप सोबत सत्तास्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह “धनुष्यबाणावरून” मोठा वाद सुरू आहे. यावरुन शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहे .त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील याबाबत वक्तव्य केले आहे.
शिवसेना पक्ष मा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच, धनुष्यबाण हे त्यांचे चिन्ह हे कायदेशीरच शिवसैनिक म्हणून बापमाणुस,दैवत मानणाऱ्या पक्षाचे नाव,चिन्ह छलकपट करून गद्दारी करून घेऊ शकत नाही. दम असेल स्वतःचा गट, कोणत्याही पक्षात जमा व्हा आणि व्हा की सिद्ध, असं ट्विट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केले आहे.दरम्यान, शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद शिगेला पोहचला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 26 वी अटक, शूटर्सना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणाऱ्याला अकोल्यातून अटक

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, दहावीचा पेपर 21 फेब्रुवारीपासून तर बारावीचा पेपर 11 फेब्रुवारीपासून होणार

भाजप जिंकल्यास फडणवीस मुख्यमंत्री होणार ! या बैठकीनंतर गोंधळ वाढला

'महाराष्ट्रात एमव्हीए बहुमताने जिंकेल', निवडणूक निकालापूर्वी रमेश चेन्निथला यांचा दावा, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हे बोलले

पुढील लेख
Show comments