Dharma Sangrah

आपला दवाखाना घोटाळ्याप्रकरणी ठाण्यातील आरोग्य कंपनी काळ्या यादीत

Webdunia
बुधवार, 29 ऑक्टोबर 2025 (11:19 IST)

ठाणे महानगरपालिकेने "आपला दवाखाना" चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे आणि कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दोन दिवसांत देण्याचे आदेश दिले आहेत.

ALSO READ: सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी

ठाणे महानगरपालिका प्रशासनाने शहरात आपला दवाखाना चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर दंडात्मक कारवाई केली आहे. दवाखाना बंद केल्याबद्दल आणि डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याबद्दल कंत्राटदार कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

ALSO READ: किरकोळ वाद बनला मृत्यूचे कारण; अल्पवयीन मुलाने प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळले, ठाणे मधील घटना

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि परिचारिकांचे थकित वेतन आणि जमीन मालकांना भाडे दोन दिवसांत देण्यात येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. आमदार संजय केळकर यांनी चार दिवसांपूर्वीच आपला दवाखान्याच्या कंत्राटदाराच्या व्यवस्थापनातील अनियमितता उघडकीस आणली होती.त्यानंतर आयुक्तांनी कंत्राटदाराच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले.

Edited By - Priya Dixit

ALSO READ: महाराष्ट्र सरकारने कृत्रिम वाळूच्या वापरासाठी धोरण अंतिम केले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments