Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

Webdunia
रविवार, 19 मे 2024 (16:56 IST)
ठाण्यात एका व्यक्तीने टोपलीतील एक केळी जास्त उचलल्यामुळे फळ विक्रेताशी  वाद झाला आणि रागाच्या भरत येऊन फळविक्रेताने लोखंडी रॉडने ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी फळविक्रेताला आणि त्याच्या मुलाला अटक केळी आहे. 
 
एका 27 वर्षीय तरुणाने आणि त्याच्या मित्राने शनिवारी भिवंडीच्या रस्तावरील फळविक्रेतांकडून डझनभर केळी विकत घेतली आणि त्याचे पैसे दिले. मात्र त्या पीडित व्यक्तीने टोपलीतील 1 केळी उचलली. त्यावरून फळ विक्रेता आणि पीडित व्यक्तीत वाद सुरु झाला. पीडित व्यक्तीने त्या अतिरिक्त केळीचे पैसे देण्याचे ऑफर करून देखील फळ विक्रेत्याने रागाच्या भरात येत पीडित व्यक्ती आणि त्याच्या मित्राला लोखण्डी रॉड ने बेदम मारहाण केळी. आणि धमकावले. असं नारपोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
 
पीडित पैकी एकाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा फळ विक्रेत्यांवर भारतीय दंडाच्या कलाम 307 कलम 323, कलम 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
  
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

CNG Price Hike in Mumbai : मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

LIVE: मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

भारतीय नौदलाला मासेमारी जहाजाची धडक

Sukma: सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार

सांगली जिल्ह्यात कंपनीत गॅस गळतीमुळे 3 जणांचा मृत्यू, 9 जखमी

पुढील लेख
Show comments