Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात थंडीचा जोर वाढला, वाढणाऱ्या थंडीने घेतले बळी

राज्यात थंडीचा जोर वाढला, वाढणाऱ्या थंडीने घेतले बळी
, बुधवार, 22 डिसेंबर 2021 (11:21 IST)
सध्या थंडीचा जोर सर्वत्र वाढला असून काही भागात तापमानात घट झाले आहे. राज्यात काही भागात तापमानचा  पारा 7 अंशावर गेला असून गारठा वाढला आहे.  राज्यातील नागपुरात विविध ठिकाणी 5 जणांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. थंडी लागून यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंग्लिश प्रीमियर लीग पुढे ढकलली जाणार नाही, खेळाडूंना लस घेण्याचे आवाहन केले