Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षा चालकाने केली प्रवाशाला दांडक्यानं मारहाण

Webdunia
बुधवार, 29 मार्च 2023 (11:56 IST)
रिक्षा चालकाची अरेरावी करत प्रवाशाला मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. घडलेला प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सदर घटना डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनपरिसरातील इंदिरा चौकात घडली आहे. 
फिर्यादीने सांगितले की, नेहमी प्रमाणे रिक्षा घेऊन रात्री साडे अकराच्या सुमारास घरी जात असताना रिक्षा चालकाने नेहमी पेक्षा जास्त भाडे सांगितले. मी जास्त भाडे का घेणार विचारले असता रिक्षा चालकाने मारहाण करायला सुरु केले.  या मारहाणीत प्रवाशी जखमी झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून रिक्षा चालकाच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केली असून रिक्षा चालकाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments