rashifal-2026

खडसे यांना देण्यात आलेली ‘वाय’दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली

Webdunia
शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (14:16 IST)
आमदार एकनाथ खडसे यांना देण्यात आलेली ‘वाय’दर्जाची सुरक्षा शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास काढून घेण्यात आली आहे. दूध संघातील चोरी प्रकरणात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी खडसे यांनी गुरुवारी सायंकाळपासून पोलीस स्टेशन आवारात आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे ३ वाजता शिंदे सरकारने खडसेंना दणका देत, त्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला. 
 
आंदोलन केले  म्हणून...
मला १९९१ पासून ‘वाय’दर्जाचे संरक्षण देण्यात आले होते. त्यात कमीअधिक प्रमाणात वाढ किंवा घट झाली. मात्र, ३१ वर्षांनंतर मला दिलेली सुरक्षा राज्य शासनाने काढून घेतली. राज्य शासनाविरोधात आंदोलन केल्यामुळेच ही सुरक्षा काढण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून सर्व खाते काढून घेण्यात आले

मुंबईच्या बेलापूर मेट्रो स्टेशनवर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने दिवंगत क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांची पत्नी असल्याचा केला दावा

म्यानमारमध्ये पुन्हा एकदा ४.४ तीव्रतेचा भूकंप

Minority Rights Day in India 2025 भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन

International Migrants Day 2025 आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन

पुढील लेख
Show comments