Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ती रावणाची औलाद असा उल्लेख करत शिवसेना उपनेत्या

, सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (08:03 IST)
ती रावणाची औलाद असा उल्लेख करत शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांनी शिंदे गटावर टीका केली. शिवसेनेचा जन्म संघर्षातून झालाय. आता गप्प बसणार नाही. दसऱ्याला १० तोंडाचा रावण जाळला. आता ४० तोंडाचा रावण जाळायचा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. चिन्ह कुठलेही असो आम्हीच निवडणूका जिंकू असेही त्या म्हणाल्या.
ठाणे शहरातुन महाप्रबोधन यात्रेला ठाकरे गटाने सुरुवात केली असून या यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवारी जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. आमचा स्वाभिमान असलेले चिन्ह आणि नाव गोठवले. पण, आमचे रक्त आणि मशाली पेटवल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

तुम्ही सातत्याने म्हणता आमच्यावर अन्याय झाला. पण आनंद दिघे गेल्यानंतर तुम्ही किती जणांवर अन्याय केला. आम्ही त्यावर काहीच बोलत नव्हतो. कारण शिवसेना कुटुंब असल्यामुळे आम्ही गप्प होतो, असा आरोपही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता केला. शिवसेनेचा जन्म संघर्षातून झालाय. आता गप्प बसणार नाही. दसऱ्याला १० तोंडाचा रावण जाळला. आता ४० तोंडाचा रावण जाळायचा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. चिन्ह कुठलेही असो आम्हीच निवडणूका जिंकू असेही त्या म्हणाल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तलवार, गदा आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत शिंदे गटाच्या बैठकीत चर्चा