Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरे देवा, ही तर हद्दच झाली, 'या' जिल्ह्यात कोरोना देवीचे मंदिर? कोंबडे, बोकडांचा नैवेद्य

Webdunia
गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (08:15 IST)
सोलापूर जिल्ह्यात बार्शीसारख्या व्यापारीपेठेत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पारधी समाजातील भोळ्या मंडळींनी ‘कोरोना’ देवीची स्थापना केली आहे. या कोरोनादेवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडे, बोकडांचाही नैवेद्य दिला जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. 
 
या घटनेची दखल घेत पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. बार्शीत सोलापूर रस्त्यावर असलेल्या पारधी वस्तीत कोरोनादेवी स्थापना केली आहे.  याप्रकरणी सोमनाथ परशुराम पवार (वय ४२) व ताराबाई भगवंत पवार (वय ५२) या दोघांविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या कलम ५२ खाली गुन्हा नोंदविण्यात आल्याचे बार्शीचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सांगितले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments