Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरुणाला धरणात फेकून दिल्याच्या घटनेचा झाला उलगडा; अनैतिक संबधातून खून, दोन जणांना अटक

Webdunia
शुक्रवार, 27 मे 2022 (08:17 IST)
मनमाड तालूक्यातील नांदूर येथील अमेल धोंडीराम व्हडगर या २२ वर्षीय तरुणाचा गळा हातपाय दोराने बांधून नाग्या-साक्या धरणात फेकून देवून खून करण्यात ल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. या घटने नंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर सोनू साहेबराव केसकर व गोविंद वाळू केसकर या दोघा संशयितांना आज सायंकाळी अटक केलीय. अमेल व्हडगर याचा अनैतिक प्रकारातून दोघांनी खून केल्याच पोलिस तपासात समोर आले आहे.
 
गावातील वरातीत नाचून येतो अस सांगून तो रविवारी रात्री घरातून निघून गेला, मात्र त्या नंतर तो घरी परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला अखेर मंगळवारी त्याचा मृतदेह धरणात आढळून आला. त्याचा मृतदेह सांडव्याजवळ तरंगताना आढळून आल्याचे काही नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करुन या खूनाचा उलगडा केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

पालघरमधील नालासोपारा येथे 25 वर्षीय महिलेची आत्महत्या

महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत कर्करोगाची लस देणार

LIVE: महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत कर्करोगाची लस देणार

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर सस्पेन्स कायम, आता 5 मार्च रोजी सुनावणी

डोक्यावर हेल्मेटऐवजी खांद्यावर पोपट ठेवून महिलेचा स्कूटी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments