Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

पानसरे हत्या प्रकरण एसआयटीने आणखी तिघांना पकडले

three-more-arrested-in-govind-pansare-case/cid/
, शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (16:35 IST)
एसआयटीने पुन्हा जोरदार कारवाई केली असून पानसरे हत्या प्रकरणी अजून तिघांना अटक केली आहे. कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी एसआयटीने ही कारवाई केली आहे. एसआयटीने  सचिन अंदुरेसह अन्य दोघांना पुणे आणि मुंबईतून ताब्यात घेतले असून, सकाळी अकरा वाजता त्यांना कोल्हापूर न्यायालयात हजर केले आहे. दि. १६ फेब्रुवारी, २०१५ रोजी भाकपचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळ्या झाडल्या, यामध्ये कॉ. पानसरे यांचा मृत्यू झाला होता. तर डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे याला पुण्यातील तुरूंगातून बेड्या ठोकल्या आहेत. अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरे देवा कोल्हापूर - सांगली येथे पुन्हा पूर स्थिती पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, ४२ बंधारे पाण्याखाली