Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान तीन जणांचा बुडून मृत्यू

Webdunia
सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (08:22 IST)
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये एका तलावात दुर्गा प्रतिमा विसर्जन करतांना दरम्यान ती जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे, एक अधिकारींनी ही माहिती रविवारी दिली आहे.  
 
अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गोंदिया तहसील मधील लोधीटोला (साओरी) गावामध्ये घडली आहे.  
 
जिल्हा आपत्ती प्रबंधक अधिकारी यांनी सांगितले की,  मूर्ती विसर्जनाच्या वेळी ग्रामस्थांचा एक समूह खोल पाण्यामध्ये उतरला तसेच पाण्याच्या अंदाज आला नसल्याने यामध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे.  
 
अधिकारींनी सांगितले की, गाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि बचाव पथक पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

वृद्ध रुग्णाचा लाखोंचा माल चोरल्याप्रकरणी परिचारिकेवर गुन्हा दाखल

World Students Day 2024: जागतिक विद्यार्थी दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जाणून घ्या

APJ Abdul Kalam Birthday : मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन परिचय

शिंदे सरकारने ऑलिम्पिक कांस्य विजेता स्वप्नील कुसाळे यांचा गौरव केला

पुढील लेख
Show comments