Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात तीन महिला आणि एक बालक जखमी

accident
, बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (18:08 IST)
पुण्याच्या (Pune Accident) हिंगणे चौकात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. हिंगणे चौकात झालेल्या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला चारचाकी गाडीने उडवले. पाचही जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव