Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये भुजबळ फार्म भोवती पोलिसांचा कडक पहारा

Webdunia
गुरूवार, 14 डिसेंबर 2023 (21:22 IST)
मराठा आरक्षण लढाई मुळे मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून, विधिमंडळात छगन भुजबळ यांनी आपल्यावर गोळी बार होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. त्यानंतर भुजबळ फार्म येथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  गुरुवारी सकाळपासूनच भुजबळ फार्म भोवती पोलिसांचा कडक पहारा सुरू झाला आहे,
 
मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये, यासाठी छगन भुजबळ यांनी कडवा विरोध केला आहे तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर जरांगे पाटील ठाम आहेत, गेल्या काही सभांमधून जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टोकाची टीका केली,सोशल मीडियावर देखील भुजबळ यांच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यामुळे काल विधिमंडळ मध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होत असताना भुजबळ यांनी आपल्यावर गोळी चालवली जाऊ शकते, असा दावा केला होता. त्यामुळे शासनाने भुजबळ यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन भुजबळ फार्म भोवती बंदोबस्त वाढवला आहे, बीड येथे संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर भुजबळ फार्म भोवती बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

सर्व पहा

नवीन

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्थिर, अर्थसंकल्पात दिलेल्या सवलती निवडणूक नौटंकी नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments