Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टायर फुटून टँकरला आग, धुळ्यात महामार्गावर टॅंकरचा आगडोंब

Webdunia
सोमवार, 27 जून 2022 (14:54 IST)
धुळे शहराजवळ असलेल्या मुंबई –आग्रा महामार्गाजवळ असलेल्या शंभर फुटी रोडजवळ आज बँर्निंग टॅंकरचा थरार घडला. या घटनेमुळे महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक साधारण एक तास ठप्प झाली होती. धुळे महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणल्यानंतर महामार्गावरच्या दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलीस तसेच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मुंबईकडून छत्तीसगड के कच्च तेल घेऊन जाणाऱ्या टॅंकरचा मागचा टायर दुपारच्या सुमारास फुटला. टायर फुटल्याने टँकरला क्षणात आग लागली. टँकरमध्ये कच्चा तेल असल्यानं आग क्षणात भडकली. टॅंकरचा टायर फुटल्याचं चालक, क्लिनरच्या लक्षात येताच ते दोघेही तात्काळ टँकरच्या बाहेर आल्यानं मोठा अनर्थ टळला.
धुळे महानगर पालिका, महामार्ग प्राधिकरणाच्या अशा दोघांच्या मिळून सहा बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवलं . 

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments