Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

Webdunia
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (08:01 IST)
राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्त /अपर अधीक्षक यांच्या सह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या. या बदल्यांमध्ये ६ सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. तर औरंगाबाद नागपूर, वाशिम,अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे.
 
नाव आणि बदलीचं ठिकाण
नीवा जैन (पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद)
एस. व्ही. पाठक (पोलीस उप आयुक्त,मुंबई शहर)
एन. अंबिका (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षक केंद्र, मरोळ)
शशीकुमार मिना (समादेशक,राज्य राखीव पोलीस बल,पुणे)
प्रविण सी. पाटील (पोलीस अधीक्षक, धुळे)
वसंत के. परदेशी (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-७, दौंड)
विनीता साहु (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-५, दौंड)
शहाजी उमाप (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)
एस. जी. दिवाण (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १६, कोल्हापूर)
पंकज अशोकराव देशमुख (पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, पुणे)
मोक्षदा अनिल पाटील ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद)
राकेश ओला ( पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन, नागपूर)
डॉ. हरी बालाजी एन. (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
महेंद्र पंडित कमलाकर (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
निलोत्पल (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
मनिष कलवानिया (उपायुक्त, नागपूर शहर)
डॉ. सुधाकर बी पाठारे (उपायुक्त, ठाणे शहर)
अविनाश एम. बारगल (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)
नंदकुमार टी. ठाकूर (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)
नितीन पवार (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
दिगंबर पी प्रधान (दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)
तुषार सी. दोषी (पोलीस अधीक्षक, एटीएस, पुणे)
श्रीकांत एम. परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर)
सचिन पाटील (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
चिन्मय पंडीत (उपायुक्त, नागपूर शहर)
विजय मगर (पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)
निमीत गोयल (पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण)
पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, नंदुरबार)
बच्चन सिंह ( पोलीस अधीक्षक, वाशिम)
राज तिलक रोशन (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
पवन बनसोड (अप्पर पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण)
६ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापना
अनुराग जैन (सहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक, लातूर)
बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग)
गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम)
नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलीस अधीक्षक , पुणे ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद)
श्रवण दत्त एस. (सहाय्यक पोलीस अधीक्षक, परभणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा)
अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments