Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांना धमकावणारी दोन पत्र

Webdunia
शुक्रवार, 8 जून 2018 (17:22 IST)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावणारी दोन पत्र आली आहेत. गडचिरोलीत नुकत्याच नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवायांचा उल्लेख असून त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवादी तयार असल्याचं या पत्रांमध्ये म्हटलं आहे अशी माहिती राज्याच्या गृहमंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने ही या संदर्भात ट्विट करून माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या महिन्यात गडचिरोली पोलिसांनी सलग दोन दिवस कारवाई करत ३७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यामुळे संतापलेल्या नक्षलवाद्यांनी ही धमकी दिल्याची माहिती मिळते.
 
 
ANI
@ANI
Two letters from Maoist organisations received, threatening Maharashtra CM & his family members. Both letters mentioned the recent Gadchiroli encounters where several Maoists were gunned down.Police is investigating: Maharashtra Home Ministry Sources
 
1:47 PM - Jun 8, 2018
258
215 people are talking about this

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू

मुंबईत बाबा बागेश्वर यांनी क्रिकेटच्या सामन्यात मुंबई पोलिसांचा पराभव केला

LIVE: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेल वर उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांसाठी सायबर लॅबचे केले उद्घाटन

पुढील लेख
Show comments