Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उदयनराजे भोसले यांची संजय राऊत यांना जाहीर कार्यक्रमात धमकी

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2022 (15:06 IST)
कोण संजय राऊत हे मला माहीत नाही. त्यांच्यांबद्दल आम्ही वाईट बोलत नाही. परंतु, कोणी आमच्याबद्दल वाईट बोललं तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन, अशी धमकी उदयनराजे भोसले  यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना जाहीर कार्यक्रमात दिली. 
 
कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावर त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, साताऱ्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षीस देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.
 
"संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन. आमच्या स्वाभिमानाला छेडाल तर मी गप्प बसणार नाही, त्यांना बघायला वेळ लागणार नाही. कोणत्याही कुटुंबातील असला तरी प्रत्येकाला स्वाभिमान असतो, यामुले स्वाभिमान छेडला तर आम्ही गप्प बसणार नाही.कोण संजय राऊत हे मला माहीत नाही. त्यांच्यांबद्दल आम्ही वाईट बोलत नाही. परंतु, कोणी आमच्याबद्दल वाईट बोललं तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन, अशी धमकी उदयनराजे भोसले  यांनी संजय राऊत  यांना जाहीर कार्यक्रमात दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्यामुळे बाबा रामदेव संतापले! दिली ही प्रतिक्रिया

ठाण्यात 81 शाळा बेकायदेशीर, शाळा बंद न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा

नाशिकात बेकायदेशीर बांगलादेशींना बनावट जन्म दाखले देणारे 2 अधिकारी निलंबित

LIVE: स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे वाढली

स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी

पुढील लेख
Show comments