Dharma Sangrah

Uddhav Thackeray : गणपती हा बुद्धीदाता आहे, त्यांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी,उद्धव ठाकरे यांची अमित शहा यांचा वर टीका

Webdunia
मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (17:28 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले आणि त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी शिवसेनेवर देखील टीका केली होती. त्यांच्या टिकावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की गणपती हे बुद्धीचे देवता आहे त्यांनी सर्वांना बुद्धी द्यावी' असे म्हणत अमित शहा यांना सडेतोड उत्तर दिले आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

LIVE: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात ३००० रुपये येणार

ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता

पुढील लेख
Show comments