Marathi Biodata Maker

मनोहर जोशींनी इतिहास घडवला - उद्धव ठाकरे

Webdunia
शनिवार, 3 डिसेंबर 2016 (10:38 IST)
काही वर्षापूर्वी ज्या शिवतीर्थावरून हाकलून दिले होते आणि शिवसैनिक ज्यांच्या बद्दल  ओरड करत होते ते होते मनोहर जोशी मात्र आज स्थिती बदलली आहे. आता मनोहर जोशींनी इतिहास घडवला असे गौरवउद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. मनोहर जोशी यांचा ८० वा वाढदिवस होता.
 
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंच्या समोरच मोदींच्या निर्णयाचं कौतुक केल आहे. पंतप्रधान \त्यांची योजना चांगली आहे आणि हे देशाच्या हितासाठी आहे अशी स्तुतीसुमनं मनोहर जोशी यांनी उधळली आहेत. मनोहर जोशींच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आत्मचरीत्रांचं आज मुंबईत प्रकाशन झालं. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. एका वेळी मनोहर जोशी यांना अपमानित केले होते तेच आता कौतुक करत आहेत असे चित्र होते.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

उष्णतेची लाट : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४२°C च्या पुढे जाण्याची शक्यता

हवामान विभागाने देशातील चार राज्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जारी केला

केयरटेकरच्या तोंडात कोंबला बोळा तर सुरक्षा रक्षकाला चावा; पुणे रेस्क्यू सेंटर मधून १३ बांगलादेशी महिला फरार

महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसा बेपत्ता! पळून गेली पतीचा दावा; आईने कटाचा आरोप केला

LIVE: महाराष्ट्रामध्ये, गरजू रुग्णांना आता उपचारासाठी अधिक जलद आर्थिक मदत मिळणार

पुढील लेख
Show comments