rashifal-2026

आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत : उद्धव ठाकरे

Webdunia
सोमवार, 15 मे 2017 (15:55 IST)

त्तेत असू किंवा विरोधात पण आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत अस म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला अकोल्यातून सरूवात झाली. यावेळी ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेतली.  शेतकऱ्याच्या बाजूने बोललो की राजकारण करतो असं वाटतं. आजवर शेतकरी बोललाय का? ज्याच्यासाठी आम्ही बोलतो, पण आता त्या शेतकऱ्याने स्वत: बोलायला हवं, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना केलं.  या दौऱ्यादरम्यान अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या 20 मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतली जातील. या अभियानाचा शेवट 19 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे.

 
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

कोल्हापूर: आदमपूर येथील उत्सवात ३५ भाविकांना अन्नातून विषबाधा

वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या वेळेत बदल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांची नवीन वेळ जाणून घ्या

पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरच्या पतीने केले पाचवे लग्न, नववीच्या विद्यार्थिनीशी विवाह; सोशल मीडियावर खळबळ

LIVE: वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या वेळेत बदल

गुढीपाडव्याला राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर रॅली; मनसेचा आक्रमक टीझर व्हायरल

पुढील लेख
Show comments