rashifal-2026

गोबर गॅस मध्ये गुदमरून चौघांचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
बुधवार, 15 मार्च 2023 (17:16 IST)
बारामती तालुक्यातील खांडज गावाजवळील 22फाटा जवळ कचरा आणि शेण साचलेल्या जुन्याकाळातील मेणवलीत गोबर गॅस स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या 4 शेतकरी मजुरांचा गोबर गॅस मध्ये गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला.मयत चौघांमध्ये बापलेकाचा समावेश आहे. 

मिळालेल्या खांडज येथे 22 फाटा जवळ जुन्याकाळातील मेणवली आहे. या मेणवलीत साचलेला शेण आणि कचरा  स्वच्छ करण्यासाठी गेलेले शेतमजूर बाबुराव गव्हाणे हे अडकले त्यांना काढण्यासाठी गेलेले प्रकाश आटोळे, भानुदास आटोळे यांचा मुलगा प्रवीण आटोळे आणि बाबुराव गाजवणे यांचा मेणवलीत गोबर गॅस तयार होऊन त्यात गुदमरून मृत्यू झाला. भानुदास आटोळे आणि प्रकाश आटोळे हे बाप लेवक होते.घटनेची माहिती मिळतातच तातडीनं त्यांना बाहेर काढले त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.   

Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान: भारतासोबत करार, टॅरिफ कमी करण्याची शक्यता

Delhi Blast स्फोटानंतर दिल्लीसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट; गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली

LIVE: ठाण्यात अनेक कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा: 'माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? e-KYC बद्दल खुलासा

पुढील लेख
Show comments