Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार,चौघांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 13 एप्रिल 2024 (11:39 IST)
अनेक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले आहे. राज्यातील छत्रपती सम्भाजी नगर, जालना, परभणी, नांदेड हिंगोली, बीड या जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाऊस, गारपीट वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला.तसेच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, मका, बाजरी आणि फळबागांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. 
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्यात बसला असून या भागात लहान मोठी अशी सुमारे 84 जनावरे दगावली आहे. झाडांची पडझड झाली आहे.पावसामुळे मराठवाड्यातील 200 हुन अधिक गाव बाधित झाले असून शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा गारपिटीचा फटका बसला आहे. 

लातूर जिल्ह्यात तीन दिवस पावसाने हजेरी लावली असून अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यात नऊ जनावरे दगावली आहे. 25 एकर पेक्षा अधिक फळ बागेचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आकडेवारी प्रशासनाकडे येत असून प्रशासन कडून योग्य ती खबरदारी घेतली जात  आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत पराभूत,अंतिम फेरीत प्रवेश नाही

वडेट्टीवार म्हणाले- पटोले यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही

एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

LIVE:30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार

पुढील लेख
Show comments