Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादीला मोठा धक्का काँग्रेस -भाजपला समान जागा

Webdunia
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (17:33 IST)
विधान परिषद निवडणूक निकाला जाहीर झाले आहेत. यांमध्ये राष्टवादी कॉंग्रेसच्या हातातील असलेल्या तीन जागा गेल्या आहेत. मात्र काँग्रेस आणि भाजपला मोठा फायदा झाला आहे.
 
विधान परिषदेच्या 6 जागांपैकी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आणि भाजपलाही 2 जागा मिळाल्या.  एक जागा राष्ट्रवादीला मिळाली तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे.
 
पुणे विधान परिषद : अनिल भोसले – राष्ट्रवादी – 396 मतांनी विजयी
यवतमाळ विधान परिषद : तानाजी सावंत – युती – 270 मतांनी विजयी
सांगली -सातारा विधान परिषद : मोहनराव कदम – काँग्रेस- 64 मतांनी विजयी
नांदेड विधान परिषद : अमर राजुरकर- काँग्रेस- 43 मतांनी विजयी
गोंदिया-भंडारा विधान परिषद : परिणय फुके – भाजप- 82 मतांनी विजयी
जळगाव विधान परिषद : चंदूलाल पटेल – भाजप- 331 मतांनी विजयी
सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरू होणार

नाशिक-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरू होणार, वेळ आणि भाड़े जाणून घ्या

बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी एसआईटीची स्थापना

भारतीय संघ विजयी मोहीम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उतरणार

मुंबईतील गोरेगाव पूर्व भागात फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, कोणतीही जीवित हानि नाही

पुढील लेख
Show comments