Dharma Sangrah

सरकार नरमले अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित

Webdunia
गुरूवार, 22 मार्च 2018 (15:55 IST)

अखेर राज्य सरकार नरमले असून अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.  अंगणवाडी सेविकांच्या संप काळामध्ये कुपोषणामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची बाब एका जनहित याचिकेद्वारे हायकोर्टासमोर मांडण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सरकारकडे हा कायदा का लावत नाही अशी विचारणा केली होती. त्यामुळे सरकारने हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला. पण सभागृहाची आणि राजकीय पक्षांची भावना लक्षात घेऊन सरकारने या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

1 फेब्रुवारीपासून सिगारेट आणि पान मसाला महागणार, किमती किती वाढणार ते जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

पुढील लेख
Show comments