suvichar

विनोद तावडे राज ठाकरे यांच्या भेटीला

Webdunia
सोमवार, 4 जून 2018 (15:18 IST)
भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी या दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेची माहिती अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे ठाण्यात होऊ घातलेल्या नाट्यसंमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी विनोद तावडे गेल्याची चर्चा आहे. तसेच स्वतः विनोद तावडेंनीही निमंत्रण देण्यासाठी गेल्याची माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

संतापजनक ! हरियाणामध्ये शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या चित्रांचा वापर 'वॉशरूम'च्या फलकावर

Maharashtra Budget Session 2026 उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांच्या आठवणीने विधानसभेत भावूक झाले

ट्यूशन टीचरने ९च्या विद्यार्थिनीला गर्भवती करून गर्भपात करण्यास भाग पाडले

प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकून पेटवले, लघवी पाजली; १९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत अमानवीय कृत्य

Croma येथे Everything Apple Sale सुरू, iPhone, iPad आणि MacBook वर मोठ्या प्रमाणात सूट

पुढील लेख
Show comments