Marathi Biodata Maker

पाणी दर वाढले आणि पाणी महाग

Webdunia
मंगळवार, 23 जानेवारी 2018 (08:42 IST)
राज्यातील असलेल्या  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घरगुती, औद्योगिक,कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी नवे दर सरकारने निश्चित केले आहेत. सात वर्षांनंतर पाणी दर  वाढ करण्यात आली आजे. यामध्ये प्राधिकरणाने  ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंत सर्वच ठिकाणी  नवीन दर निश्चित केले.  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने  ११ जानेवारीला याबाबत विस्तृत आदेश जाहीर केला. तर ते आता लागू करणार आहेत. ३० मे २०११ रोजीच्या आदेशाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी क्षेत्रातील पाणी वापरासाठीचे ठोक जलदर ठरवले होते.  रबी हंगाम २०१०-११ पासून म्हणजेच १५ आॅक्टोबर २०१० पासून लागू होते. महागाई निर्देशांकामध्ये ६३ टक्यांनी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने जलदर निश्चित करण्यात आलेत.
नव्या जलदरानुसार ग्रामपंचायतींसाठी प्रतिहजार लिटरमागे १३.२ पैशांवरून १५ पैसे, नगरपालिकांसाठी १५.८ पैशांवरून १८ पैसे, महापालिकांसाठी २१ पैशांवरून २५ पैसे इतकी दरवाढ करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मान्सूनचे अंदमान-निकोबारमध्ये आगमन

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये कलिंगड खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

मोदी सरकारचा चांदीबाबत मोठा निर्णय, आयातीचे नियम कडक केले, जाणून घ्या हे पाऊल का उचलण्यात आले?

LIVE: महाराष्ट्रात २०३१ पर्यंत नवीन बी-फार्मसी आणि डी-फार्मसी महाविद्यालयांवर बंदी

काँगोमध्ये प्राणघातक इबोला विषाणू पसरल्याने ८० हून अधिक लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments