Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लतादीदींच्या शिवाजी पार्कातील स्मारकाचा वाद थांबवा – ह्दयनाथ मंगेशकर

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (08:03 IST)
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता लतादीदींचे स्मारक तयार करण्याची मागणी होत आहे. ज्या ठिकाणी लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी लतादीदींचे स्मारक  उभारावे अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली. अशातच मंगेशकर कुटुंबीयांपैकी ह्दयनाथ मंगेशकर यांनी स्मारकाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी स्मारकाचा वाद थांबवावा अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठ हीच दीदींना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. शिवाजी पार्कात लतादीदींचे स्मारक व्हावे अशी इच्छा नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
राजकीय पक्षांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपने लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कातच व्हावी अशी मागणी केली होती. पण या मागणीला शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आला नव्हता. तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने शिवाजी पार्कातील स्मारकाला विरोध केला. 

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments