Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, चोरटयांनी परळीतून 124 गाढवं चोरी नेले, बीडच्या परळीतील विचित्र घटना

Webdunia
रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (15:14 IST)
बीडजिल्ह्यातील परळी या शहरातून चोरटयांनी विविध भागातील तीन दिवसात वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांचे गाढव पळवून नेल्याचे विचित्र वृत्त मिळाले आहे. चोरटयांनी आता सोन चांदीच्या व्यतिरिक्त चक्क गाढवाला चोरून नेल्याची घटना घडली आहे. येथे चोरटयांनी  परळी शहरातील विविध भागातून 18 लाख रुपयांपेक्षा जास्ती किमतीचे गाढव चोरून नेले. या तीन दिवसात तब्बल 124 गाढव चोरी गेल्याच्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच प्रशासन जागं झाले आहे. 

पोलीस आता दिवाळीच्या काळात चोरी गेलेल्या गाढवांचा शोधात लागली आहे. ऐन सणा सुदीच्या काळात गाढव चोरी गेल्याने मजुरांवर संकट आले आहे. सदर चोरीची तक्रार मजुरांनी पोलिसात केली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या म्हण्यानुसार, गाढव चोरी झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आता ऐन दिवाळीच्या वेळी पोलिसांना गाढव शोधण्याची वेळ आली आहे.    
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments